From Wikipedia, the free encyclopedia

According to ref. 1 of this article (Trekshitiz.com) The inscription on the fort has been interpreted to say that it was won in the year 1547 by Bhairavsen of Bagul dynasty by defeating Burhan Nijamshah. This shows that the fort was in existence before the birth of Chhatrapati Shivaji, and therefore the claim in this article that it was built by him is not correct. 122.170.205.88 ( talk) 10:57, 25 June 2023 (UTC) reply

Information is not correct

तुम्ही जर किल्ल्यावर गेलात तर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने एक वाट आहे, थोडीशी अवघड आहे चढण आहे पण पुढे गेल्यावर तुम्हांला कातळात कोरलेला एक शिलालेख पाहायला भेटेल त्यावर स्पष्ट लिहीलंय की तो शिलालेख इसवी सन 1547 मध्ये कोरला गेलाय, म्हणून आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती चुकीची आहे की हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय. हा शिलालेख महाराष्ट्रातला सर्वात मोठा शिलालेख मानला जातो जो देवनागरी लिपीत आहे. (मी ह्या गावचा मूळ रहिवाशी आहे)

https://marathi.indiatimes.com/maharashtra/nashik/inscription-on-hatgad/articleshow/51500817.cms

त्या शिलालेखात काय लिहिलंय त्याची माहिती वरील लिंक वर वाचू शकता. धन्यवाद! जय शिवराय! Yogeshkawar ( talk) 17:58, 7 January 2024 (UTC) reply

Videos

Youtube | Vimeo | Bing

Websites

Google | Yahoo | Bing

Encyclopedia

Google | Yahoo | Bing

Facebook